१ करिंथ 6:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर व लुटारू ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही. Viz kapitola |