१ करिंथ 5:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तुमचे हे बढाईखोर वर्तन बरे नव्हे. थोडेसे खमीर पिठाचा सगळा गोळा फुगविते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हास माहित आहे ना? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुम्ही गर्व करणे उचित नाही. थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते, हे तुम्हाला माहीत नाही का? Viz kapitola |