Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 4:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मी तुमच्याकडे येणार नाही, असे समजून कित्येक अहंकारी बनले आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मी तुमच्याकडे येणार नाही असे समजून तुमच्यातील काहीजण अहंकारी झाले आहेत.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 4:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy