१ करिंथ 4:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार प्रशिक्षक असले तरी पुष्कळ पालक नाहीत. मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूवरील निष्ठेमुळे शुभवर्तमानाच्या योगाने जन्म दिला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे. Viz kapitola |