१ करिंथ 3:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात. Viz kapitola |