१ करिंथ 3:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यामुळे लावणारा आणि पाणी घालणारा महत्त्वाचा नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो महत्त्वाचा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही; तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात. Viz kapitola |