१ करिंथ 3:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मी रोप लावले, अपुल्लोसने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले. Viz kapitola |