१ करिंथ 3:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्व काही तुमचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा मानवी नेत्यांची बढाई मारू नका! कारण सर्वकाही तुमचे आहे. Viz kapitola |