Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 3:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे; कारण ‘तो ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो’, असा धर्मशास्त्रलेख आहे

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 कारण या जगाचे ज्ञान परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असे लिहिले आहे: “ते ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,”

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 3:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy