१ करिंथ 3:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ह्या पायावर जो तो सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत किंवा पेंढा ह्यांनी ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे बांधकाम करतो आहे Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जर या पायांवर कोणी सोने, चांदी, रत्ने व माणके आणि कोणी केवळ लाकूड, गवत व पेंढ्या वापरून बांधकाम करेल. Viz kapitola |