१ करिंथ 2:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 जो आध्यात्मिक आहे, तो सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतपारख कोणाकडूनही होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आत्मिक असलेल्या मनुष्याला प्रत्येक गोष्ट पारखता येते, परंतु तो स्वतः मात्र कोणत्याही मानवी न्यायाखाली नसतो. Viz kapitola |