१ करिंथ 16:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण पुष्कळ विरोधक जरी असले, तरीही परिणामकारक अशा कार्यासाठी मला तेथे पुष्कळ वाव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तिथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत. Viz kapitola |