१ करिंथ 16:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुम्हांला केवळ धावती भेट द्यावी, अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याबरोबर राहण्याविषयी आशा बाळगून आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण आता तुम्हांला केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याजवळ राहीन अशी आशा मी बाळगून आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हास भेटण्याची माझी इच्छा नाही कारण जर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 यावेळी तुम्हाला धावती भेट द्यावी आणि पुढे जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्याकडे येऊन काही काळ तुमच्याबरोबर राहावे अशी माझी इच्छा आहे. Viz kapitola |