१ करिंथ 16:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मी मासेदोनियामधून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियामधून जाणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियातून जाणार आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मासेदोनियामधून गेल्यानंतर, मी तुम्हाकडे येईन कारण मीही मासेदोनियामधून जाण्याचा विचार करत आहे. Viz kapitola |