१ करिंथ 16:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही मान्यता द्याल त्यांना तुमचे दान यरुशलेम येथे पोहोचविण्याकरता मी पत्रे देऊन पाठवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहचवण्याकरता मी पाठवीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि मी आल्यावर तुम्ही पत्रे देऊन, तुम्ही स्वीकृत केलेल्या लोकांस तुमची देणगी यरूशलेम शहरास घेऊन जायला पाठवीन; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवेन. Viz kapitola |