१ करिंथ 16:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 माझ्या, पौलाच्या स्वतःच्या, तुम्हांला शुभेच्छा - हे मी स्वतःच्या हाताने लिहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 माझा पौलाचा स्वदस्तुरचा सलाम. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आता या पत्रातील शुभेच्छा मी पौल, स्वतःच्या हातांनी लिहित आहे. Viz kapitola |