१ करिंथ 16:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 सर्व बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. बंधुभावात्मक चुंबनाने एकमेकांना शुभेच्छा द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सर्व बंधू तुम्हांला सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सर्व बंधू तुम्हास नमस्कार सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना अभिवादन करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तसेच सर्व बंधू व भगिनी तुम्हाला शुभेच्छा देतात. एकमेकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा. Viz kapitola |