१ करिंथ 16:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्यांनी जसा तुम्हांला हुरूप आणला होता, तसाच मलाही हुरूप आणला आहे, म्हणून तुम्ही अशांची दखल घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यांना हुरूप आणला आहे; म्हणून तुम्ही अशांना मान द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी मला व तुमच्या आत्म्याला खूपच उल्लासित केले आहे. अशा लोकांना मान्यतेची आवश्यकता आहे. Viz kapitola |