१ करिंथ 16:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 सावध असा, विश्वासात स्थिर राहा, निर्भय बना, सशक्त व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा. Viz kapitola |