Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 16:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे माझ्याकडे पाठवा. बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 म्हणून कोणी त्याला तुच्छ मानू नये; तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा; कारण बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 यास्तव कोणीही त्यास तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्यास शांतीने पाठवा कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 कोणीही त्याला कमी लेखू नये, शांती प्राप्त झालेला असा त्याला माझ्याकडे परत पाठवा. जे आणखी बंधू इकडे येणार आहेत, त्यांच्याबरोबरच त्यालाही भेटण्यास मी उत्सुक आहे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 16:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy