१ करिंथ 16:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आता पवित्र जनांसाठी निधी गोळा करण्याविषयी मी गलतीयातील ख्रिस्तमंडळ्यांना आदेश दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करायची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता प्रभूच्या लोकांना आर्थिक मदत करण्याबद्दल: गलातीया येथील मंडळ्यांना मी जे करावयास सांगितले ते तुम्हीही करा. Viz kapitola |