१ करिंथ 15:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आणि जणू काही अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि शेवटी मी जो अवेळी जन्मल्याप्रमाणे, त्या मलासुद्धा तो दिसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले. Viz kapitola |