१ करिंथ 15:57 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजयी करतो त्याला धन्यवाद! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हास विजय देतो! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात. Viz kapitola |