१ करिंथ 15:48 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 जे ऐहिक आहेत, ते मातीचे आहेत आणि जे स्वर्गीय आहेत, ते जो स्वर्गातला आहे त्याच्यासारखे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत. Viz kapitola |