Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 15:47 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

47 पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 15:47

Následuj nás:

Reklamy


Reklamy