Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 15:46 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

46 तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही. भौतिक ते प्रथम, मग आध्यात्मिक.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 परंतु जे आत्मिक ते प्रथम नाही, जे नैसर्गिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 15:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy