१ करिंथ 15:41 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे; कारण ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत निरनिराळे प्रकार असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, तार्यांचे तेज निराळे; कारण तार्यातार्यांच्या तेजांत भेद आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताऱ्यांहून निराळा असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्या प्रकारचे आणि तार्यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्यांचेही तेज वेगवेगळे असते. Viz kapitola |