१ करिंथ 15:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 पण देव त्याला त्याच्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. प्रत्येक बीजाला देव त्याचे अंग देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्यास आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे “शरीर” देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात. Viz kapitola |