१ करिंथ 15:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही. Viz kapitola |