१ करिंथ 15:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो शेवटचा शत्रू मृत्यू तो नष्ट केला जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल. Viz kapitola |