१ करिंथ 15:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे. Viz kapitola |