१ करिंथ 15:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 परंतु वस्तुस्थिती ही आहे की, ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे. जे मरण पावले आहेत त्यांतला तो प्रथम फळ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मरण पावलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथमफळ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे. Viz kapitola |