१ करिंथ 15:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 आपली ख्रिस्तावरील आशा केवळ ह्या जीवनासाठी उपयुक्त असेल आणि पुढे तिचा काहीच फायदा नसेल असे जर आपण समजत असाल, तर सबंध जगात आपल्यासारखे कीव करण्याजोगे आपणच! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जर ख्रिस्तावर असलेली आमची आशाही, फक्त या जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यांपेक्षा आम्ही दयनीय असे आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल. Viz kapitola |