१ करिंथ 15:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मेलेले उठवले जात नसतील, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि जर मृतांना उठवले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही; Viz kapitola |