१ करिंथ 15:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सारांश, मी असो किंवा ते असोत आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सारांश, मी असो किंवा ते असोत, आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून मी असो किंवा ते असोत आम्ही अशी घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रचार मी किंवा त्यांनी केला, परंतु संदेश तोच आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. Viz kapitola |