Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व अपरिचित भाषा बोलण्यास मज्जाव करू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 म्हणून माझ्या बंधूनो संदेश देण्यासाठी उत्सुक असा, अन्य भाषेत बोलणाऱ्याला मना करू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 यास्तव, माझ्या बंधूंनो व भगिनींनो, संदेश देण्याची उत्कट इच्छा धरा आणि अन्य भाषेतून जे बोलतात त्यांना मना करू नका.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy