१ करिंथ 14:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 संदेश देण्याचे कृपादान संदेष्ट्याच्या स्वाधीन असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जे आत्मे संदेष्ट्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 संदेश देणार्याचे आत्मे संदेश देणार्यांच्या नियंत्रणात असतात. Viz kapitola |