१ करिंथ 14:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल, अशा रीतीने तुम्हां सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एकावेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 ते एकामागून एक संदेश देतील म्हणजे प्रत्येकाला बोध मिळून त्यांना उत्तेजन मिळेल. Viz kapitola |