Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही संदेश प्रकट झाला, तर जो बोलत आहे त्याने गप्प राहावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले, तर बोलणार्‍याने उगेच राहावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 बसलेल्यांपैकी एखाद्याला काही प्रकटीकरण झाले, तर पहिल्या संदेश देणार्‍यांनी शांत व्हावे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy