१ करिंथ 14:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 संदेश देणार्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे, आणि इतरांनी निर्णय करावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 संदेश देणार्यांपैकी दोघांनी किंवा तिघांनीच बोलावे आणि इतरांनी संदेशाची काळजीपूर्वक पारख करावी. Viz kapitola |