१ करिंथ 14:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतील आणि तो लोटांगण घालून देवाला वंदन करील व तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरच आहे, असे कबूल करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व ‘तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे बोलून दाखवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी उघड होतील; आणि, “तुम्हामध्ये निश्चितच परमेश्वर आहे!” असे जाहीर करून तो पालथा पडेल व परमेश्वराची उपासना करेल. Viz kapitola |