Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 14:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 अपरिचित भाषा बोलणाऱ्याने आपल्याला त्यांचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 अन्य भाषा बोलणार्‍याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून, जो अन्य भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 या कारणासाठी एखादा अन्य भाषेत बोलतो, तर त्याने आपण काय बोललो याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 14:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy