१ करिंथ 13:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही. Viz kapitola |