१ करिंथ 13:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषा जरी बोलू शकलो आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्या झांजेसारखा आहे. Viz kapitola |