१ करिंथ 12:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 एखाद्याला त्याच आत्म्याकडून विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्याद्वारे निरोगी करण्याची कृपादाने, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दुसर्याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात. Viz kapitola |