१ करिंथ 12:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. Viz kapitola |