१ करिंथ 12:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 म्हणून शरीरात फूट नाही, तर अवयव एकमेकांची सारखीच काळजी घेत असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 म्हणजे शरीरात कोणेतेही मतभेद नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 ते अशासाठी की शरीरामध्ये फूट नसावी, तर सर्व अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. Viz kapitola |