Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 12:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 डोळा हाताला म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, “मला तुझी गरज नाही;” तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, “मला तुमची गरज नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 12:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy