१ करिंथ 12:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव जोडून ठेवला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. Viz kapitola |