१ करिंथ 12:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे. Viz kapitola |